Rashmi Shukla यांनी घेतली Devendra Fadnavis, या भेटीवर काँग्रेस नेत्यांचं टीकास्त्र
एकीकडे विरोधक अधिवेशनात आक्रमक झालेत आणि दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं त्यावर टीका सुरु झालीय. फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या शुक्ला यांनी न्यायालयातील सुनावणीआधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची काल त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोहित कंबोज हेदेखिल तिथं उपस्थित होते. या भेटीवर काँग्रेस नेत्यांनी टीकास्त्र सोडलंय. फडणवीस यांचा सागर बंगला म्हणजे वॉशिंग मशिन आहे अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय..
Tags :
ABP Majha LIVE Rashmi Shukla Devendra Fadnavis Maharashtra News Marathi News Abp Maza Live Devendra Fadnavis Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Live Marathi News