Raosaheb Danve : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी जालन्यातील जवखेडा येथे भाऊबीज साजरी
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी बहिणीचे गाव जवखेडा येथे भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांना ॲटमबॉम्ब कोण, रॉकेट कोण ,लढ कोण, फुसका फटाका कोण हे प्रश्न एबीपी माझा न विचारले. त्यावेळी उत्तर देताना रॉकेट म्हणजे नरेंद्र मोदी, ॲटमबॉम्ब म्हणजे देवेंद्र फडणवीस , लढ म्हणजे मनसे जी वास्ते पण तिचं मतपरिवर्तन होत नाही आणि फुसका फटाका म्हणजे ठाकरे गट अडीच वर्ष वाजलाच नाही. अशी उत्तर त्यांनी दिली.