Ranjit Singh Nimbalkar : रणजितसिंह निबाळकरांची नागपुरात फडणवीसांची घेतली भेट : ABP Majha

Continues below advertisement

माढ्यासंदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर बैठका होऊनही सर्व काही आलबेल झालेलं नाही. माढा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आज नागपुरात फडणवीस यांची भेट घेतली. भेटीनंतर निंबाळकर यांनी सूचक वक्तव्य केलंय. बटण दाबलं आणि समस्या सुटली असं नसतं तर चर्चेतून तोडगा काढावा लागतो असं निंबाळकर म्हणाले. विरोध मावळलेला दिसेल असंही निंबाळकर म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram