Ranjeet Savarkar On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लायकी काय? रणजीत सावरकरांची टीका

Continues below advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथे सभा होत असून, त्यांच्या या सभेवरून थेट विरोधक शिवसेनेवर टीका करत असताना आता रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांची नेमकी काय राजकीय मजबुरी आहे की, त्यांना शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांच्यासोबत सभेला सोबत बसणं हे दुर्दैव असल्याची टीका रणजित सावरकर यांनी केली. याच विषयी रणजित सावरकर यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram