Vashim : Uddhav Thackeray गटाच्या रंजना पौंळकरांवरील हल्या प्रकरणी एकाला अटक
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौंळकरांवरील हल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलंय. याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलीए. १० नोव्हेंबरला पौंळकर यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर वाशिम शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी 4 आरोपी अटकेत होते. दोन आरोपी हे सुरेश मापारी यांचे नातेवाईक आहेत . एकूण आरोपींची संख्या सहा वर गेली आहे .तर हल्ला करणारा मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.
Tags :
Vashim