Ramesh Chennithala On Ashok Chavan : पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही : चेन्नीथला

Continues below advertisement

Ramesh Chennithala On Ashok Chavan : पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही : चेन्नीथला
अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं, पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही, चव्हाण भाजपत गेले म्हणून कमजोर न होता आणखी ताकदीने लढू, रमेश चेन्नीथलांचा निर्धार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram