Ramdas Kadam Vs Bhaskar Jadhav : आरोप प्रत्यारोप करताना रामदास कदम भास्कर जाधव यांची जीभ घसरली

Continues below advertisement

शिंदे गटातील रामदास कदम आणि शिवसेना नेते भास्कर जाधवांमधील संघर्ष शिगेला पोहचलाय. शिवसेनेचा नेता केल्यामुळे भास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेलीये.. त्यांचं डोकं फिरलंय त्यांना डॉक्टरची आवश्यकता आहे असा पलटवार रामदास कदमांनी केलाय.. काल रामदास कदमांच्या टीकेला उत्तर देतानाही भास्कर जाधवांची जीभ घसरली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram