Ramdas Athawale : हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही, आठवलेंचा भाजपला घरचा आहेर

Continues below advertisement

Ramdas Athawale, नवी दिल्ली : हिंदू राष्ट्राला आमचा पाठिंबा नाही. हेगडे वैगरे सारखे लोक स्टेटमेंट देत असतात. ते त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनाही फटकरालं आहे. राजधानी दिल्लीत (Delhi)आज रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram