Ram Kulkarni : चाकणकर, अंधारे प्रज्ञाताईंना देवाच्या आळंदीला न नेता चोराच्या आळंदीला नेतील

Continues below advertisement

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचं विरोधक राजकारण करत आहेत.  अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.  चाकणकर, अंधारे प्रज्ञाताईंना देवाच्या आळंदीला न नेता चोराच्या आळंदीला नेतील असं ते म्हणाले आहेत.    प्रज्ञाताईंनी सावध राहावं असा सल्ला   कुलकर्णींनी दिला आहे.    

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram