Ram Kadam on Mashal Symbol : हातात मशाल घेण्याची वेळ का आली? राम कदमांचा खोचक सवाल
abp majha web team
Updated at:
11 Oct 2022 10:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप आमदार राम कदमांनी ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावरुन खोचक टीका केलीये. हातात आज मशाल घेण्याची वेळ का आली ?बाळासाहेबांचे दुश्मन आजही माननीय उद्धवजींना अति प्रिय असल्याची टिका राम कदमांनी केलीये.