Arvind Sawant On Rally : आज महापालिकेवर मोर्चा काढणारच : अरविंद सावंत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jul 2023 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्याच्या दुर्घटनेनंतर मोर्चा निघणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण, महापालिकेवर मोर्चा काढणारच, असं ठाकरे गटाचेे नेते आणि खासदार अऱविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय