Raksha Khadse On Eknath Khadse And Girish Mahajan : दोघांमधील वाद कसे कमी होतील हाच प्रयत्न मी करते - रक्षा खडसे

Continues below advertisement

Raksha Khadse On Eknath Khadse And Girish Mahajan : दोघांमधील वाद कसे कमी होतील हाच प्रयत्न मी करते - रक्षा खडसे

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दोघांमधील भांडणात माझे सँडविच होते. एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे आहेत तर दुसरीकडे गिरीश महाजन हे वडिलांसारखे आहेत, ते मला मुलगी म्हणतात. दोघांमधील वाद कसे कमी होतील असाच प्रयत्न मी करते अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. तर यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिलीये...

ही बातमी पण वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांची पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी...आपण लंकेत राहात नाही त्यामुळे लंका जाळू म्हणाऱ्यांचं मनावर घेऊ नका, शिंदेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची टीका...

आमच्याकडे नगरविकास खातं, 1 तारखेला सकाळी लक्ष्मी दर्शन होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानानं नवा वाद... पाटलांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मात्र सारवासारव...

नगरपालिका निवडणूक प्रचारात मविआ नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा...शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसारखे बडे नेते प्रचरापासून दूर...तर महायुतीचं ट्रीपल इंजिन प्रचारात सुसाट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola