MVA Meeting : जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, Raju Shetti यांना निमंत्रण नाही
जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत राहणार उपस्थित, राजू शेट्टींना बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती