Rajeshwar Singh Exclusive:संजय राऊत यांनी आरोप केलेले, EDचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांची मुलाखत

संजय राऊत यांनी आरोप केलेले, EDचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांची मुलाखत एबीपी माझावर, विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नसलं की ते असे आरोप करतात असं राजेश्वर सिंह म्हणाले आहेत.  2 जी, एअरसेल मँक्सिसपासून ते चिदंबरम यांच्या चौकशीची प्रकरण हाताळणारे हायप्रोफाइल ईडी अधिकारी म्हणून राजेश्वर सिंह यांची ओळख आहे.  


 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola