Andheri East Bypoll Election : राज ठाकरेंनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार माघार घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्राच्या माध्यमातून आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेतल्याबद्दल आपले आभार असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Tags :
UddhavThackeray Raj Thackeray Andheri BJP ShivSena AndheriEastBypoll2022 RutujaLatke AndheriEastBypoll MurajiPatel