Raj Thackeray : प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखा जपा, सर्व पदाधिकाऱ्यांना संदेश : राज ठाकरे
Continues below advertisement
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची... आगामी लोकसभा निवडणुकाच्या
पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत... काल उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात राज ठाकरेंनी आढावा घेतला आणि आज त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात आढावा घेतला... यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना संदेश दिला... प्रत्येक महाराष्ट्र सैनिक भावासारखा जपा असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्य़ांना दिला..कधीही कार्यकर्ता म्हणून नका, सहकारी म्हणा असं राज ठाकरे म्हणाले
Continues below advertisement