Vasant More Pune : वसंत मोरेंना कोण डावलतंय? Raj Thackeray की पुण्यातील मनसे नेते?
वसंत मोरे....राज ठाकरेंच्या मानसेमधील एक मोठं नाव.. पण नाव जितका मोठं.. राडा हि तितकाच मोठा... मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात चांगलेच सक्रिय झालेत.. त्यांचाच एक कार्यक्रम, चर्चेत असलेल्या नेत्याला म्हणजेच मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना चक्क उभ्याने बघावा लागला. ते हि शेवटच्या रांगेतून... यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलतायत का? अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.
Tags :
Ashok Saraf Pune MNS Shamal Bhandare Ashok Saraf Birthday PUNE NEWS Pune Pune MNS Vasant Tatya More Sainath Babar Vasant More On Raj Thackeray Vasant More Mns News Vasant More Vs Sainath Babar Raj Thackeray On Ashok Saraf