Raj Thackeray on Sanjay Raut : 'राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी' : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरेंनी संजय राऊत कुटुंबीयांच्या ईडी चौकशीवर अप्रत्यक्ष बोट ठेवलंय.