Raj Thackeray On Rahul Gandhi : सावरकरांवर बोलायची राहुल गांधीची लायकी आहे का? : राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकेरी भाषेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्या दिवशी महाराष्ट्रात म्हैसूर सँडल आला होता ना. तो राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा. लायकी तरी आहे का? सावरकरांबद्दल बोलायची. त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या हे माहिती तरी आहे का? आमची कृष्ण नीती आम्हाला काय सांगते. एखादी चांगली गोष्ट घडायची असते तेव्हा स्ट्रॅटेजी ठरवली जाते, असं राज ठाकरे म्हणाले.