Raj Thackeray on NCP : 'जातीबद्दल द्वेष निर्माण करणं राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरु' : राज ठाकरे
दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरु झालं, यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय, राज ठाकरेंची टीका, मी जातीपातीपेक्षा माणसाला महत्त्व देतो, ठाकरेंचं विधान.