Raj Thackeray on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी रात्री कांडी फिरवली, उद्धव ठाकरेंवर निशाणा ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 08:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले.