Dasara Melava BKC Ground : शिंदे गटाला बीकेसीवर सभा घेण्याची परवानगी, शिवाजी पार्क कुणाला?

Continues below advertisement

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे  गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज फेटाळलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram