Raj Thackeray MNS : योगीजींचा फोन गेल्यानं बृजभूषण सिंह शांत होतील : अभिजीत पानसे
Continues below advertisement
योगीजींचा फोन गेल्यानं बृजभूषण सिंह शांत होतील अशी प्रतिक्रिया मनसेच्या अभिजीत पानसे यांनी दिली आहे. मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही असं देखील अभिजीत पानसे म्हणाले आहेत.
Continues below advertisement