Raj Thackeray MNS : मुंबई मनपासाठी मनसेची एकला चलोरेची भूमिका

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात भाजप-मनसेची युती होईल अशी चर्चा होती, त्यानंतर शिंदे गट शिवसेनेतून बाजूला झाला आणि चर्चा सुरु झाली शिंदे गट आणि शिवसेना युती होईल. कदाचित शिंदे आणि भाजपही मनसेसोबत युती होईल अशी आशा लावून बसलं असेल. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही इंजिनाला डबे लावण्याचं काम करतोय असं सूचक विधान केलं होतं. पण आता मात्र मनसेचं इंजिन हे कोणत्याही डब्याविनाच धावणार असल्याचं स्पष्ट केलंय. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola