Raj Thackeray on Governor : मराठी माणसाला डिचवू नका, राज ठाकरे यांचा राज्यपालांना इशारा

Raj Thackeray on Governor : मराठी माणसाला डिचवू नका, राज ठाकरे यांचा राज्यपालांना इशारा. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक, मराठी माणसाला डिवचू नका. कोणाच्यातरी सांगण्यावरून निवडणूकीच्या तोंडावर राज्यातलं राजकारण गढूळ करू नका. राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola