Raj Thackeray Kankavli Sabha : राज ठाकरेंची कणकवलीत सभा, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत ABP Majha
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 05:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकणकवलीतील सभेआधी सिंधुदुर्गच्या वांदा येथे राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आले. मनसैनिकांसह भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंवर फुलांचा वर्षाव करत स्वागत.