MNS : राज ठाकरेंच्या हस्ते गोरेगावमधल्या मनसे शाखेचं उद्घाटन, पत्नी शर्मिला ठाकरेंची ही उपस्थिती

Raj Thackeray :  राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगाव इथल्या ललित राजराजेश्वरी विश्वमोहिनी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली,  राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola