Raj Thackeray : मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचं उद्धाटन : ABP Majha

Continues below advertisement

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचं उद्घघाटन, कवी अशोक नायगांवकर, अभिनेता सुनिल बर्वेंचीही कार्यक्रमाला उपस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आजपासून 3 मार्चपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram