Raj Thackeray Gudhi Padwa 2024 : राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी उभारली गुढी ABP Majha
सलमान शेख
Updated at:
09 Apr 2024 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Gudhi Padwa 2024 : राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारली. यावेळी अमित ठाकरे, मिताली ठाकरेंची उपस्थिती पाहायला मिळाली. आज संध्याकाळी मनसेचा गुढी पाडवा मेळावा शिवाजीपार्कवर होणार आहे. त्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.