Raj Thackeray Full PC : राज्यातील राजकारणाचा चिखल ते शरद पवारांचे शिवराय प्रेम, राज ठाकरे रोखठोक

Continues below advertisement


सर्व ठिकाणी चिखल झाला एक कार्यक्रमात गेलो समोर गेलो कोण कुठल्या पक्षाचा आहे कळलं नाही ..अस कधी महाराष्ट्रमध्ये झालं नाही 


लोकांनी यांना धडा शिकवला पाहिजे . मोदी ठीक आहे मात्र महाराष्ट्र हे योग्य नाही नवीन लोकाना राजकारण मध्ये येणार आहे तो अश्याच प्रकारे भाषा वापरतील

मी मतदान केलं की फक्त टुग आवाज येतो मात्र माझं मत पडलं की नाही हे कळत नाही 

महाराष्ट्रा मधील प्रश्न दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण करतात, सर्वात श्रीमंत राज्य आहे .. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram