Raj Thackeray यांच्या मैत्रीच्या दरबारात नररत्नांची कमी नाही : ABP Majha Special Report
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेत्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट झालीय. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितलंय.