Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पदमुक्त होण्याचं वृत्त राजभवनाने फेटाळलं
Continues below advertisement
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पदमुक्त होण्याचं वृत्त राजभवनाने फेटाळली आहे. पदमुक्तीची इच्छा जुनीच असं स्पष्टीकरण राजभवनाने दिलं आहे.
Continues below advertisement