Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या आगामी दौऱ्यावर पावसाचं सावट,विदर्भात पावसाचा अंदाज

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या आगामी दौऱ्यावर पावसाचं सावट असलेल पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'समृद्धी' च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola