Rahul Narwekar On MLA Disqualification : कायद्याला धरुन निर्णय दिला जाईल, सगळ्यांना न्याय मिळेल
आज कायद्याला धरुन निकाल दिला जाईल, कायद्यातील तरतूदी आणि संविधानाच्या नियमांचं पालन करुन सर्वांना न्याय मिळेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती.