Rahul Narwekar On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या हिंसक वक्तव्याची एसआयटी चौकशी करा : राहुल नार्वेकर
Continues below advertisement
मनोज जरांगे यांच्या हिंसक वक्तव्याची आणि हिंसेची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. जरांगेंच्या आंदोलनात महाराष्ट्र बेचिराख होईल किंवा करण्याची भाषा पुढे आली. यावर आशिष शेलारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
Continues below advertisement