Jitendra Awhad Vs Rahul Narwekar : जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावरुन राहुल नार्वेकरांचा टोला

Continues below advertisement

Jitendra Awhad Vs Rahul Narwekar :  जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे राजीनामा दिल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी टोला हाणला तर त्या टोल्याला आव्हाडांनी कसं उत्तर दिलं पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram