Rahul Gandhi Sabha : राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
13 Apr 2024 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर आहेत. नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीत राहुल गांधींची सभा होणार आहे.. पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी भंडारा दौऱ्यावर आहेत... या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत...