Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधींची चौक सभा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात येत आहे. धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात, चौक सभा पार पडणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो भारत जोडो यात्रेनिमित्ताने कशाप्रकारे नियोजन आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी