Rahul Gandhi Bhandara : राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर,काँग्रेसकडून जोरदार प्रचाराला सुरुवात
Continues below advertisement
राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीत सभा घेणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमूवर काँग्रेसकडून जोरदार प्रचाराला सुरुवात, आज छत्तीसगड आणि महाराष्ट्रात राहुल गांधींची रॅली तर उत्तराखंडमध्ये प्रियंका गांधी प्रचार करणार
Continues below advertisement