Rahul gandhi Mumbai Sabha: इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. राहुल गांधी सभेसाठी शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे दिग्गज नेत्यांनी सभास्थळी हजेरी लावली आहे. निवडणुकीपूर्वी इंडियाचं हे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे.