Rahul Gandhi & M.K Stalin Calls Supriya Sule : राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना केला फोन
राहुल गांधी आणि एम के. स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन ,शरद पवारांच्या राजीनामाच्या घोषणेनंतर फोन, शरद पवारांनी राजीनामा का दिला याची घेतली माहिती , शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी या नेत्यांची भूमिका