मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर Rahul Gandhi यांचा डिसेंबरमध्ये मुंबई दौरा ABPMajha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी डिसेंबरमध्ये मुंबई दौरा करणार आहेत. महाराष्ट्राचे काॅंग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काॅंग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत माहीती दिली आहे.