Tejas Thackeray : तेजस ठाकरे म्हणजे 'एक घाव, दोन तुकडे'; मिलिंद नार्वेकराचे सूचक ट्वीट
तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मिलिंद नार्वेकरांनी तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्डशी केली आहे. त्यामुळे युवासेनेच्या अध्यक्षपदी तेजस ठाकरे या आक्रमक चेहऱ्याची वर्णी लागणार अशीही चर्चा सुरु आहे.