Raghav Chadda On Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा' आप खासदार राघव चढ्ढा यांची मागणी

Continues below advertisement

मणिपूरच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी पंतप्रधानांच्या जुन्या ट्वीटचा संदर्भ देऊन मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.  जे राज्यात शांतता प्रस्थापित करू शकत नाहीत, त्यांना मणिपूरच्या सत्तेत राहायचा काहीही अधिकार नाही, असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी 2017मध्ये केलं होतं. त्यामुळं मणिपूरमधून भाजपने सत्तेतून पायउतार व्हावं आणि तिथे राष्ट्रपती राजवट आणली जावी, अशी मागणी  राघव चढ्ढा यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram