Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखेंचे बंधू राजेंद्र विखेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चा
आज एका फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ चर्चेत आलाय आणि ती पोस्ट केली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी… राजेंद्र विखे हे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणी मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे विविध चर्चांना उधाण आलय.. नेमकी फेसबुक पोस्ट कोणासाठी केली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे...