BJP Meeting | विखे पितापुत्रांनी पाडापाडीचं राजकारण केलं : राम शिंदे | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या विखे पितापुत्रांनी पाडापाडीचं राजकारण केल्यानं नगरमध्ये भाजपच्या जागा घटल्या... अशी तक्रार नगरमधल्या भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या दरबारात केलीय. आणि भाजप नेत्यांच्या तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याचं आश्वासन पक्ष नेतृत्त्वानं दिलंय
Continues below advertisement