Peter Van Geit | बेल्जियमच्या नागरिकाकडून 200 किल्ल्यांची भ्रमंती | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच. पण मुळचे बेल्जियमचे असलेले पिटर वॅनग्या हे सह्याद्रीच्या कडांवरच्या गड किल्ल्यांनी इतके भारावून गेले की त्यांनी मागच्या दोन महिन्यांत 200 किल्ल्यांची भ्रमंती केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram