Pune : कायद्याचा सन्मान करायचा देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं, त्यांचा गुन्हा काय? : Murlidhar Mohol
कायद्याचा सन्मान करायचा देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं, त्यांचा गुन्हा काय असं मुरलीधर मोहोळ म्हणतात. पुणे पालिकेसमोर भाजपचे आंदोलन सुरु आहे.