Kasba Peth Assembly By Election Chandrakant Patil : पुण्याच्या कसबा पेठ पोटनिवडणूकीबाबत भाजपची बैठक

Continues below advertisement

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी चंद्रकांत पाटील यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक. बैठकीत ठरणार पोटनिवडणूकीसाठीची रणनीती. पुण्यात अकरा वाजता बैठक. दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनाही बैठकीचं आमंत्रण 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram