Pune Ajit Pawar Full PC:दंगल घडवणाऱ्यांना कुणी खतपाणी घालू नका, अजित पवारांकडून सामंजस्याची भूमिका
Continues below advertisement
Pune Ajit Pawar Full PC :दंगल घडवणाऱ्यांना कुणी खतपाणी घालू नका असं अजित पवार म्हणाले आहेत. आम्ही वाद होईल असं कोणतही वक्तव्य करणार नाही असं अजित पवार म्हणालेत.
Continues below advertisement